इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: टाळ्यांच्या गडगडाटात जेव्हा मेरी कॉम आणि मनप्रीत सिंह यांनी केले ऑलिम्पिकमध्ये केले भारतीय दलाचे नेतृत्व

By Priyanka Vartak

टोकियो ऑलिम्पिक स्टेडियमवर जगातील सर्वात मोठा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात भारताचे एकूण 22 खेळाडू आणि काही अधिका्यांचा समावेश होता. बॉक्सर मेरी कॉमने आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह यांनी ध्वज वाहक म्हणून उद्घाटन सोहळ्यात नेतृत्व केले.

...

Read Full Story