sports

⚡WWE चॅम्पीयन जॉन सिन्हा भारतीय पदार्थांच्या प्रेमात, म्हणाला 'ताव मारण्यासाठी पुन्हा यायला आवडेल'

By अण्णासाहेब चवरे

अंबानींच्या विवाहसोहळ्यात जॉन सीना याच्या मुंबईतील लहान मुक्कामादरम्यान त्याने भारतीय संस्कृतीत, विशेषत: समृद्ध आणि वैविध्यपूर्ण भारतीय पाककृतींचा (Desi Food) येथेच्छ अस्वाद घेतला. भारतीय पाककृती त्याला विशेष आवडली. ही भावना त्याने झूम व्हिडिओ कॉलवर एएनआयशी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला, भारतीय पदार्थ विशेष रुचकर असतात. त्यांवर ताव मारण्यासाठी मला पुन्हा भारतात यायला आवडेल.

...

Read Full Story