⚡आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 5 व्या दिवशी भारताची उत्कृष्ट कामगिरी; घोडेस्वारीत कांस्यपदक जिंकून Anush Agarwalla ने रचला इतिहास
By Bhakti Aghav
अनुष अग्रवालाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 25 वे पदक मिळवून दिले. घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत अनुषने कांस्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.