पुरुष गटात एकूण 20 संघ सहभागी होतील, तर महिला गटात 19 संघ सहभागी होतील. ज्यामध्ये जगभरातील प्रतिभा पाहायला मिळतील. भारतीय पुरुष संघ 13 जानेवारी रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर महिला संघ 14 जानेवारी रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध पहिला सामना खेळेल.
...