⚡भारताला मिळाला पहिला स्केटिंग विश्वविजेता, आनंद कुमारने सुवर्णपदक जिंकले
By टीम लेटेस्टली
भारताचा युवा स्केटर आनंदकुमार वेलकुमारने स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. तो हा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला आहे. जाणून घ्या त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल.