इतर खेळ

⚡Forbes Highest-Paid Athletes 2021: MMA फायटर Conor McGregor सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू, पहा COVID-19 काळात तगडं मानधन मिळवणाऱ्यांची टॉप-10 लिस्ट

By Priyanka Vartak

MMA फायटर आणि यूएफसी दिग्गज Conor McGregor आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक मानधन मिळविणारा अ‍ॅथलीट ठरला आहे. यूएफसी चॅम्पियनने फक्त नियमितपणे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले नाही तर कोरोनाने बाधित काळात क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना पिछाडीवर टाकत फोर्ब्स सर्वाधिक मानधन कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान पटकावले आहे.

...

Read Full Story