sports

⚡सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

By टीम लेटेस्टली

सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 50 , 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

...

Read Full Story