इतर खेळ

⚡ एशले बार्टी हिची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियन ओपन किताबावर कोरले नाव

By टीम लेटेस्टली

एशले बार्टी हिने अमेरिकेच्या डेनियल कोलिन्स (Australian Open Women's Singles Title) हिला पराभूत करत पहिल्यांता ऑस्ट्रेलियन ओपन किताब आपल्या नावावर केला आहे. आजवरच्या 44 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी एशले बार्टी ( Ashleigh Barty Wins Women's Singles Title) ही पहिली महिला ठरली आहे.

...

Read Full Story