⚡पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीने केला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; 6-4 असा जिंकला सामना
By Bhakti Aghav
जर्मनीच्या मिशेलने पाचव्या सेटच्या सुरुवातीला नऊ स्कोर केला, तर दीपिकाला केवळ पाच स्कोर करता आला. मिशेलनेही पुढच्या प्रयत्नात नऊ स्कोर केले. पण दीपिकाने पुनरागमन करत दोन्ही चांगले शॉट खेळले.