आता मुंबई संघात बुमराहऐवजी कोणाचा समावेश करते हे पाहावे लागेल. IPL 2022 मध्ये बुमराहने मुंबईकडून खेळताना 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. यामध्ये KKR विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 4 षटकात फक्त 2.50 च्या इकॉनॉमीने धावा देत 5 विकेट घेतल्या.
...