क्रीडा

⚡महेंद्रसिंग धोनी त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत लंडनमध्ये करतोय साजरा

By Vrushal Karmarkar

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याचा 41 वा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. माही यावर्षी लंडनमध्ये वाढदिवस साजरा करतोय. अलीकडेच धोनीची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

...

Read Full Story