By Vrushal Karmarkar
पंजाब किंग्जच्या बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅट शॉर्टचा (Matt Short) संघात समावेश करण्यात आला आहे. पंजाबने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
...