क्रीडा

⚡भारतीय हॉकी महिला खेळाडू वंदना कटारियाने रचला इतिहास

By Vrushal Karmarkar

वंदना कटारिया (Vandana Kataria) ही भारतीय हॉकी खेळाडू (Indian hockey players) ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) हॅटट्रिक (Hat-trick) करणारी देशातील पहिली महिला ठरली आहे.

Read Full Story