क्रीडा

⚡भारत आणि झिम्बाब्वेमधील आज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

By Vrushal Karmarkar

भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (Team India) यजमान झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला.

...

Read Full Story