क्रीडा

⚡IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध कसोटीत सूर्यकुमार यादवला ‘या’ 3 खेळाडूंच्या जागी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी

By Priyanka Vartak

पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौर्‍यासाठी भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘उदय’ झाला आहे. त्यानंतर सूर्याने श्रीलंका दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आता तो कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन खेळाडूंच्या जागी स्थान दिले जाऊ शकते.

...

Read Full Story