क्रीडा

⚡T20 World Cupमध्ये Mohammed Shamiची जागा 'हा' खेळाडू घेऊ शकतो

By Vrushal Karmarkar

शमी हा भारताच्या वरिष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भारतासाठी 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. टी20 विश्वचषकात मोहम्मद शमीच्या जागी हर्षल पटेलचा समावेश केला जाऊ शकतो.

...

Read Full Story