By Vrushal Karmarkar
कतार विश्वचषक 2022 ची (FIFA World Cup 2022) तिकिटे प्रथम सेवा तत्त्वावर असतील. विक्रीच्या पहिल्या दोन बॅचमध्ये आतापर्यंत 1.8 दशलक्ष तिकिटे विकली गेली आहेत.