sports

⚡इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मध्ये कोण बाजी मारणार, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी

By Shreya Varke

2024 ICC महिला T20 विश्वचषकाचा 9 वा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला होता.

...

Read Full Story