पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ 86.1 षटकांत फक्त 267 धावांवर आटोपला. झिम्बाब्वे संघाने पहिल्या डावात सात धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात फलंदाजीत झिम्बाब्वेची सुरुवातही निराशाजनक झाली आणि संघाला 26 धावांवर पहिला मोठा धक्का बसला.
...