पहिल्या दिवसाच्या खेळाअखेरीस दक्षिण आफ्रिकेने 90 षटकांत नऊ गडी गमावून 418 धावा केल्या होत्या. कॉर्बिन बॉश 100 धावांवर आणि क्वेना म्फाका 9 धावांवर नाबाद आहे. या मालिकेत क्रेग एर्विन झिम्बाब्वेचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केशव महाराज कडे आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो
...