sports

⚡पहिल्या टी-20 सामन्यात भिडण्यासाठी झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ सज्ज!

By Nitin Kurhe

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

...

Read Full Story