sports

⚡ODI क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वेचे हेड टू हेड रेकॉर्ड

By Amol More

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे IST दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 12.30 वाजता होईल.

...

Read Full Story