sports

⚡झहीर खानने पत्नीसोबत मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट

By Nitin Kurhe

झहीर खानने त्याची पत्नी सागरिका घाटगे आणि भाऊ शिवजीत घाटगे यांच्यासोबत एकूण 11 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट इंडियाबुल्स स्काय अपार्टमेंटमध्ये आहे आणि फ्लॅट खरेदीदार पार्किंगमध्ये एकाच वेळी 3 कार पार्क करू शकतो

...

Read Full Story