दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या लीगने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले, तसेच बीसीसीआय तसेच सर्व 10 फ्रँचायझींना फायदा झाला. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये बोर्ड अनेक प्रकारे कमाई करतो. बीसीसीआयच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे प्रसारण शुल्क, जिथे त्यांना आयपीएल 2025 साठी 9678 कोटी रुपये मिळाले.
...