यशस्वीने 144 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदाच खेळणाऱ्या यशस्वीने यजमान संघाच्या गोलंदाजांना आव्हान दिले. शतक गाठण्यासाठी टीम इंडियाच्या सलामीवीर फलंदाजाने 16 चौकार आणि एक षटकार मारला. शतक झळकावण्यासोबतच यशस्वीने एक विशेष स्थानही मिळवले आहे.
...