sports

⚡हरारेमध्ये यशस्वी-शुभमनचे तुफान

By Nitin Kurhe

IND vs ZIM: हरारेमध्ये यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी टीम इंडियासाठी तुफानी कामगिरी केली. या दोघांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची अवस्था बिघडवली. टीम इंडियाच्या विजयात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. या दोघांनी एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

...

Read Full Story