sports

⚡मिचेल स्टार्कला नडणं यशस्वी जैस्वालला पडलं महागात

By Nitin Kurhe

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्याला केवळ 4 धावा करता आल्या होत्या. चेंडू बॅटची कड घेऊन चौकारावर गेल्यावरही या 4 धावा आल्या. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने जैस्वालला मिचेल मार्शकडे झेलबाद केले. या मालिकेत स्टार्कने जैस्वालवर वर्चस्व गाजवण्याची ही पहिलीच वेळ नाही.

...

Read Full Story