sports

⚡यशस्वी जयस्वालला एकाच वेळी 4 फलंदाजांचा विक्रम मोडण्याची संधी

By Nitin Kurhe

भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने संधी मिळताच आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले असून संघ व्यवस्थापन व चाहत्यांच्या अपेक्षा त्याने वेळोवेळी पूर्ण केल्या आहेत.

...

Read Full Story