राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने त्याच्या टी-20 कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालने फलंदाजी करताना 21 धावा पूर्ण करताच, त्याने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 3000 धावांचा टप्पाही पूर्ण केला.
...