sports

⚡टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर

By Amol More

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड-इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका हे संघ कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. या कसोटी मालिकेतील सामन्यांच्या निकालांचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर खोलवर परिणाम होत आहे.

...

Read Full Story