⚡न्यूझीलंड मालिकेनंतर रिद्धिमान साहाची निवृत्तीची घोषणा
By Nitin Kurhe
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा घरच्या भूमीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश होण्याची ही पहिलीच वेळ होती. आता या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्ती जाहीर केली.