महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हरलीन देओलने नाबाद 64 धावांची खेळी करत यूपी वॉरियर्सला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. आदल्या दिवशी झालेल्या 'रिटायर्ड आऊट' वादानंतर हरलीनने बॅटने दिलेले हे चोख प्रत्युत्तर ठरले आहे.
...