क्रिकेट

⚡World Test Championship Final 2021: भारताविरुद्ध WTC फायनल सामन्यात या 11 खतरनाक खेळाडूंना मैदानात उतरवू शकते किवी टीम

By Priyanka Vartak

भारत आणि न्यूझीलंड संघात 18 जून ते 22 जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या एजस बाउल स्टेडियमवर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उदघाटन आवृत्तीचा अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंडने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली असल्यामुळे टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम चॅम्पियनशिप फायनलमध्ये किवी टीम आपल्या ज्या खतरनाक 11 खेळाडूंना मैदानात उतरवू शकते त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story