क्रिकेट

⚡World Test Championship Final 2021: या 3 किवी खेळाडूंपासून 'विराटसेने'ला राहावे लागणार सावध, फायनलमध्ये ठरू शकतात डोकेदुखी!

By Priyanka Vartak

आयपीएल 2021 कोरोना व्हायरस प्रकरणांमुळे स्थगित झाल्यावर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याचे वेध लागले आहे. आयसीसी WTC स्पर्धेसाठी अजून काही आठवडे शिल्लक असताना टीम इंडियाला सावध राहण्याची गरज असलेल्या 3 किवी खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story