sports

⚡World Cup Final अंपायर कुमार धर्मसेनांनी स्वीकारली ओव्हर थ्रो निर्णयाची चूक

By टीम लेटेस्टली

विश्वचषक उलटून दहा दिवस झाले आणि अखेरीस श्रीलंकाचे अंपायर कुमार धर्मसेना यांनी आपल्या त्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. धर्मसेना यांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले असले तरी त्यावर माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

...

Read Full Story