By Amol More
WPL 2025 च्या अगदी आधी एलिसा हिलीची दुखापत ही UP वॉरियर्ससाठी मोठा धक्का आहे. एलिसा ही WPL मध्ये UP साठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.