⚡महिला आशिया चषक: भारत-पाकिस्तान 'अ' संघांमध्ये आज महामुकाबला; कुठे आणि कसे पाहाल थेट प्रक्षेपण?
By Abdul Kadir
महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत आज भारत अ आणि पाकिस्तान अ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रोमांचक लढत होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि वेळेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.