By Nitin Kurhe
वैभवने फक्त 35 चेंडूत 100 धावा करत शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले.
...