क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान

By Priyanka Vartak

टीम इंडियाचा पराभव करत केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदी विराजमान झाला आहे. भारतीय संघाने दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी संघाने ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यासह आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवाची मालिका यंदाही सुरूच राहिली.

...

Read Full Story