⚡'विराट कोहली आमच्या संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे...'
By Amol More
विराट कोहली आयपीएलमध्ये बराच काळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार होता. विराट कोहलीनंतर, फाफ डु प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले, परंतु आता फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज खेळाडूला सोडले आहे.