गेल्या वर्षी, भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर मुंबईत एका भव्य बस परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्या परेडमध्ये हजारो चाहत्यांनी भाग घेतला आणि खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर 'वंदे मातरम' गाऊन हा ऐतिहासिक विजय साजरा केला. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर यावेळीही असेच सेलिब्रेशन पाहायला मिळेल का?
...