sports

⚡टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल? तिसऱ्या टी-20 मध्ये मोहम्मद शमीला मिळू शकते संधी

By Nitin Kurhe

टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

...

Read Full Story