sports

⚡ईडन गार्डन्सवर फलंदाज की गोलंदाज कोणाचे असणार वर्चस्व?

By Nitin Kurhe

गुजरात टायटन्स संघाने या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे, दुसरीकडे, जर आपण केकेआर संघाबद्दल बोललो तर त्यांना 7 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

...

Read Full Story