⚡रोहित शर्माशिवाय टीम इंडिया जाणार इंग्लंड दौऱ्यावर? मोठी अपडेट आली समोर
By Nitin Kurhe
मिळालेल्या वृत्तानुसार, खराब फॉर्ममुळे रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की विराट कोहली संघात राहण्याची शक्यता जास्त आहे.