चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बहुप्रतिक्षित सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना रविवार, 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. हा सामना पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांनी हा सामना गमावला तर उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता कमी होईल.
...