⚡कर्णधार शिखर धवनने संजू सॅमसन बद्दल दिले धक्कादायक उत्तर
By Nitin Kurhe
यष्टिरक्षक फलंदाज सॅमसनला बेंचवर ठेवल्याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनावर टीका झाली. आता एकदिवसीय सामन्यांची लढत आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.