क्रिकेट

⚡भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामन्यात रिंकू सिंग खेळेल का?

By Nitin Kurhe

भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध सराव सामनाही खेळायचा आहे. हा सामना 1 जून रोजी होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) खेळावर साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत रिंकू सिंग (Rinku Singh) सराव सामना खेळू शकेल का?

...

Read Full Story