⚡आयपीएलच्या पुढील हंगामात आरसीबीवर घालण्यात येणार बंदी?
By Nitin Kurhe
आरसीबीच्या विजय परेडमध्ये इतक्या मोठ्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयसमोर मोठा प्रश्न असा आहे की जर या चुकीत आरसीबी संघाचे नाव आले तर ते पुढे काय निर्णय घेईल.