क्रिकेट

⚡जाणून घ्या लखनौ-हैदराबाद सामन्यादरम्यान कसे असेल हवामान

By Nitin Kurhe

हैदराबादमध्ये सध्या वातावरण चांगले नाही, या सामन्यापूर्वी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्याच वेळी, सामन्याच्या दिवशी सकाळी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, परंतु सामना सुरू होण्याच्या अवघ्या 90 मिनिटे आधी संध्याकाळी 6 वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story