sports

⚡भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय?

By Nitin Kurhe

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली. आता, एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाची कमान आता रोहित शर्माकडे असेल. त्याच वेळी, विराट कोहली, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत हे देखील संघात परततील.

...

Read Full Story